पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि कुख्यात गुंडांच्या टोळ्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भारतीय तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीतील तरुणांना लक्ष्य करून त्यांच्याकडून शस्त्रे व ग्रेनेडची वाहतूक करून घेतली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत अनेक तरुणांना ताब्यात घेतले आहे.
पाकिस्तानची नवी मोडस ऑपरेंडी: इन्स्टाग्रामवरून तरुणांना दहशतवादी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न
Source: Lokshahi Marathi