ओडिशा दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन चित्रपट निर्मात्याला अतिभोजनामुळे प्रकृती बिघडल्याने ग्रामीण सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर बिल शून्य असल्याचे पाहून ते भारतीय आरोग्य व्यवस्थेचे कौतुक करू लागले. अमेरिकेत याच उपचारासाठी २-३ हजार डॉलर्स खर्च येईल, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकन नागरिकाला भारतात मोफत उपचार, व्हिडीओ व्हायरल
Source: Pudhari