ब्रिक्स प्लस देशांसाठी 'न्यायनॉमिक्स' आणि 'न्याय सेतू'ची संकल्पना

ब्रिक्स प्लस देशांसाठी 'न्यायनॉमिक्स' आणि 'न्याय सेतू'ची संकल्पना

नवी दिल्ली येथे ११ व्या ब्रिक्स प्लस लिगल फोरमच्या उद्घाटनप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 'न्यायनॉमिक्स' आणि 'न्याय सेतू' या संकल्पना मांडल्या. ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी भक्कम न्यायिक व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बार असोसिएशन ऑफ इंडियाने नवी दिल्लीत 'ब्रिक्स मध्यस्थी केंद्र' स्थापन करण्याचा पुढाकार घेतला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies