राजस्थानमध्ये ६११ शाळांना स्वतःची इमारत नाही

राजस्थानमध्ये ६११ शाळांना स्वतःची इमारत नाही

राजस्थानमधील ६११ सरकारी शाळांना स्वतःची इमारत नसल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत सादर करण्यात आली. यापैकी १० मुलींच्या शाळांचा समावेश आहे. तसेच २,०४७ शाळांमध्ये शौचालये नसून १,०४९ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सरकारने दुरुस्तीसाठी ५५० कोटी आणि नवीन इमारतींसाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies