तृतीयपंथीचा बनाव करून महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

तृतीयपंथीचा बनाव करून महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

मुंबईतील पवई परिसरात तृतीयपंथी असल्याचे भासवून घरात शिरलेल्या आरोपीने २५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून चार तासांत आरोपी अनिल शिंदेला कळव्यातून अटक केली. त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies