बडोदऱ्यात एका तरुणीला 'चेटकीण बसली' असल्याचे सांगून मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वयंघोषित तांत्रिकाला अटक करण्यात आली. फॉरेन्सिक अहवालानंतर साडेसात महिन्यांनी ही कारवाई झाली. आरोपीने गुगल पेने पैसे उकळले आणि शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला.
चेटकीण बसल्याचे सांगून तरुणीची फसवणूक; तांत्रिक अटकेत
Source: Prahaar