पंतप्रधान मोदींची अंतराळ स्टार्टअपशी चर्चा

पंतप्रधान मोदींची अंतराळ स्टार्टअपशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला. यावेळी खासगी कंपन्यांच्या क्षमता, जागतिक मागणी आणि भविष्यातील संधींवर चर्चा झाली. स्टार्टअप प्रमुखांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies