मुख्याध्यापिका हत्येप्रकरणी दोन विद्यार्थी अटक

मुख्याध्यापिका हत्येप्रकरणी दोन विद्यार्थी अटक

तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील कोंडमल्लेपल्ली येथील शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक केली. हत्येपूर्वी रूपा रेड्डी यांनी फोनवर 'बाबू' असा शब्द उच्चारल्याने पोलिसांना संशय आला. चौकशीत विद्यार्थ्यांनी पैशांसाठी हत्या केल्याची कबुली दिली.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies