सिंहगडावर शॉर्ट्सवरून वाद, मारहाणीचा गुन्हा दाखल

सिंहगडावर शॉर्ट्सवरून वाद, मारहाणीचा गुन्हा दाखल

पुण्यातील सिंहगडावर आठ वर्षांच्या मुलीने शॉर्ट्स घातल्यामुळे कुटुंबाला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी समस्त हिंदू बांधव संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संघटनेने मात्र हा वाद मद्यपान आणि गुटखा अडवण्यावरून झाल्याचा दावा केला आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies