महाराष्ट्रात पावसाची उघडीप, पुढील दिवस कोरडे

महाराष्ट्रात पावसाची उघडीप, पुढील दिवस कोरडे

महाराष्ट्रात ऑगस्टचा अर्धा महिना उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस कोरडे आणि दमट हवामान राहणार असून, त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies