आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्यात आलं असून, जिल्हा परिषद अध्यक्षांनी तिला पुन्हा कामावर घेण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. पोषण आहारासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
अंगणवाडी सेविकेचं निलंबन रद्द; पुन्हा कामावर घेण्याचे आदेश
Source: Lokshahi Marathi