गोवा विधानसभेत तेरा विधेयके सादर होणार

गोवा विधानसभेत तेरा विधेयके सादर होणार

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान १३ विधेयके सादर होणार आहेत. यामध्ये पुरवणी विनियोग विधेयकांचा समावेश आहे. विरोधकांच्या मागणीनुसार रस्त्यावरील खड्डे, बेरोजगारी आणि कलम ३९अ वर चर्चा होणार आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies