महिलांनी स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव – राहुल गांधी

महिलांनी स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव – राहुल गांधी

पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात राहुल गांधींनी महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशात १०० पैकी ६ महिलांवर अत्याचार होतात आणि दरवर्षी साडेचार लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies