लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात महिलांच्या हक्कांवर बोलताना मनुस्मृतीतील एका विधानाचा उल्लेख केला आणि ते 'लज्जास्पद' असल्याचे म्हटले. भाजपने त्यांच्यावर हिंदूफोबियाचा आरोप केला आहे. यापूर्वी या कार्यक्रमासाठी परवानगीवर अटी घातल्या गेल्या होत्या आणि COEP मध्ये ABVP-NSOI यांच्यात संघर्ष झाला होता.
राहुल गांधींच्या मनुस्मृती उल्लेखावर भाजपची टीका
Source: BBC Marathi