मुंबई महापालिका शाळांच्या सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी केशवसृष्टीत शैक्षणिक सहल

मुंबई महापालिका शाळांच्या सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी केशवसृष्टीत शैक्षणिक सहल

मुंबई महापालिकेच्या शाळांतील इयत्ता सातवीच्या सुमारे ३०,७१४ विद्यार्थ्यांसाठी भाईंदर येथील केशवसृष्टी येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार आहे. ही सहल ऑक्टोबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार असून, प्रति विद्यार्थी ८०२ रुपये खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षणाच्या उद्देशाने ही सहल आयोजित केली जात आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies