जलसंधारण दिनी कार्यालयात राडा, विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

जलसंधारण दिनी कार्यालयात राडा, विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

परभणीत जलसंधारण दिनाच्या कार्यक्रमादरम्यान जलसंधारण विभागाच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. यामुळे विभागाच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies