महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या नव्या पाठ्यपुस्तकात वैदिक काळातील लोक शाकाहारी होते आणि जातिव्यवस्थेत सर्वजण आपुलकीने राहत होते, असे दावे करण्यात आले आहेत. समीक्षकांच्या मते, हे दावे ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत नसून इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न आहे.
इयत्ता सहावीच्या इतिहास पुस्तकात खोटे दावे?
Source: Max Maharashtra