वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण

मध्य रेल्वेकडून वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १०७.६५ किमी लांबीच्या या मार्गावर ७० वळणे आणि ११ स्थानके प्रस्तावित आहेत. ताशी ११० किमी वेगाने कोल्हापूर ते कोकण प्रवास १ तास ३६ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापार, पर्यटन आणि दळणवळणाला चालना मिळणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies