आयफोनच्या हट्टाने संपलं अख्खं कुटुंब; संभाजीनगरमध्ये तिघांचा मृत्यू

आयफोनच्या हट्टाने संपलं अख्खं कुटुंब; संभाजीनगरमध्ये तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयफोनच्या मागणीवरून वाद झाल्याने १८ वर्षांच्या कुणालने डोंगरावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा आणि आईचाही मृत्यू झाला. तिसगाव परिसरातील खावडा डोंगरावर ही घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies