सांगलीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राजू शेट्टी यांनी बेकायदेशीर मोजणी रोखण्याचे आवाहन केले. हा महामार्ग राज्याला कर्जात बुडवेल, असा दावा नेत्यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा मोर्चा
Source: Agrowon