छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावर मोबाईल फोनवरून झालेल्या वादानंतर मुलाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोघेही 400-500 फूट खोल दरीत कोसळले. हे पाहून आईनेही उडी घेतली; तिघांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना; बाप-लेक दरीत कोसळले, आईनेही उडी घेतली
Source: BBC Marathi