रिझर्व्ह बँकेच्या नियमाने दहा वर्षे संचालक असलेल्यांना निवडणूक लढवता येणार नसले तरी राज्य सहकार कायद्यात तरतूद नसल्याने कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बँकांमध्ये मुश्रीफ, कोरे यांच्यासह प्रस्थापितांची पुन्हा एंट्री होणार आहे. सहकार विभागाने बंदी उठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत प्रस्थापितांना दिलासा
Source: Sarkarnama