शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारवर तीव्र टीका करत सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल, असा दावा केला. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी ३० अटी घातल्याचा आरोप करत ते म्हणाले की, सरकार घाबरलेले आहे. वंदे मातरमच्या मुद्द्यावरही त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत यांचा सरकारवर हल्ला; सप्टेंबरनंतर पडझडीचा इशारा
Source: Lokshahi Marathi