भाजपने काँग्रेसच्या वंदे मातरम् फक्त दोन कडव्यांपुरते मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत संपूर्ण राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी देशव्यापी मोहीम राबवण्याचा ठराव मंजूर केला. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी हा निर्णय संविधान आणि संसदेच्या कायद्यांपेक्षा मोठा नसल्याचे सांगितले.
वंदे मातरम् वाद: भाजपचा ठराव, काँग्रेसच्या भूमिकेला विरोध
Source: Asianet Marathi