जरांगेंची मनधरणी करण्यासाठी अब्दुल सत्तारांची धाव

जरांगेंची मनधरणी करण्यासाठी अब्दुल सत्तारांची धाव

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यावर जाहीर टीका केल्यानंतर शिवसेनेने मध्यस्थीची जबाबदारी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली. सत्तार यांनी अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली, मात्र जरांगे यांनी समाजाचे नुकसान होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies