नाशिकमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अघोरी पूजा, भोंदू ताब्यात

नाशिकमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अघोरी पूजा, भोंदू ताब्यात

नाशिकमध्ये लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ७७ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदू विशाल खडांगळेला पोलिसांनी अटक केली. गुजरातमधील महिलेला प्रियकराने नाशिकला आणून स्मशानात अघोरी पूजा करण्यास भाग पाडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर भद्रकाली पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies