पुणे जिल्ह्यातील मंचर दूध भेसळ प्रकरणात पोलिसांनी २५ आरोपींना अटक केली असून दूध माफिया सुशांत हिंगे याने महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मात्र, पोलिसांनी पुरावे दिल्यानंतरही एफडीएने कारवाई न केल्याने आमदार तुकाराम मुंडे यांच्यावर कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंचर दूध भेसळ प्रकरणी तुकाराम मुंडे यांच्यावर दबावाचा आरोप
Source: Lokshahi Marathi