नाशिकचे बीएसएनएल कंत्राटदार शील सिंग नेहरा यांच्या मोबाइलचे नेटवर्क बंद पडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ५० लाख ४७ हजार रुपये वर्ग झाले. हा प्रकार सिम स्वॅप असल्याचा पोलिसांना संशय आहे. १६ ते १८ ऑगस्टदरम्यान आरटीजीएस आणि आयएमपीएसने सात व्यवहार करण्यात आले. नाशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख सिम स्वॅपने गायब
Source: Prahaar