वंदे मातरमवर काँग्रेसचा निर्णय; टागोरांचा सल्ला चर्चेत

वंदे मातरमवर काँग्रेसचा निर्णय; टागोरांचा सल्ला चर्चेत

काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमांत 'वंदे मातरम'ची फक्त पहिली दोन कडवी गाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या टीकेनंतर हा निर्णय घेत असताना पक्षाने 1937 च्या ठरावाचा दाखला दिला आहे. रवींद्रनाथ टागोरांनीही मुस्लिमांच्या भावना लक्षात घेऊन फक्त पहिली दोन कडवी गाण्याचा सल्ला दिला होता.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies