मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांना उपोषण न करण्याची विनंती केली, मात्र जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मुंबईतील वर्षा बंगल्यापर्यंत जाण्याचा इशारा दिला. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू होणार आहे.
जरांगेंसमोर अब्दुल सत्तारांची साद; उपोषणाचा निर्णय कायम
Source: Sarkarnama