मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा शुभारंभ केला. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि राष्ट्रउभारणीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेंतर्गत व्यसनमुक्ती केंद्रांचे लोकार्पणही करण्यात आले.
नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Source: Prahaar