छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर आयफोन वादातून कुणाल चांदगुडे याने उडी मारली; त्याला वाचवताना वडील मुलीधर आणि आई संगीता यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-मुलाचे जुने व्हिडिओ व्हायरल होत असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयफोन वादातून तिघांचा मृत्यू; आई-मुलाचे व्हिडिओ व्हायरल
Source: TV9 Marathi