पुण्यातील COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमापूर्वी ABVP आणि NSUI यांच्यात तणाव निर्माण झाला. काँग्रेसने ABVP कार्यकर्त्यांवर विद्यार्थिनींवर दबाव आणण्याचा आरोप केला, तर ABVP च्या विद्यार्थ्यावर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी NSUI आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा कार्यक्रम 'पेड' असल्याचा दावा केला.
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी COEP मध्ये ABVP-NSUI वाद चिघळला
Source: Lokshahi Marathi