रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादातून शिवसेना आणि राष्ट्रवादीत नवा संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना भाजपशी विचार जुळत असल्याचे सांगितले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडवर शिवसेनेचाच भगवा असेल आणि तटकरे कुटुंबाला मोठा झटका मिळेल, असा इशारा दिला.
तटकरे कुटुंबाला मोठा झटका देणार, शिवसेनेचा दावा
Source: Sarkarnama