विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, राऊत यांना नेहमी घाई असते, त्यामुळेच त्यांचं आणि पक्षाचं नुकसान झालं. आपला निर्णय शाश्वत असून सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असंही ते म्हणाले.
नार्वेकरांचा संजय राऊतांना टोला: घाईपोटी पक्षाचं नुकसान
Source: Sarkarnama