अकोलेत बोगस डॉक्टरचा गोरखधंदा उघड; आशा सेविकेच्या घरात कारवाई

अकोलेत बोगस डॉक्टरचा गोरखधंदा उघड; आशा सेविकेच्या घरात कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बाभुळवंडी येथे आशा सेविकेच्या घरात बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचे आरोग्य पथकाच्या छाप्यात उघडकीस आले. पथकाने सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांची औषधे व उपकरणे जप्त केली. आरोपी बिश्वजीत पोटुळ बिश्वास याला अटक करून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies