साखरेच्या दरातील वाढीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. साखर ८० रुपये किलोवर पोहोचली असून, ४८ लाख टन साखर कुठे गेली, असा सवाल त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना विचारला आहे. कृत्रिम तुटवडा करून व्यापाऱ्यांनी दर वाढवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
साखर दरवाढीवर राजू शेट्टींचा अमित शाह, प्रल्हाद जोशींना सवाल
Source: Sarkarnama