परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच परभणी दौऱ्यावर येत आहेत. प्रकृती बरी नसल्याने स्थगित केलेला शेतकरी मेळावा ३० ऑगस्टला होणार आहे. शिंदे शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे.
संजय जाधवांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिंदे पहिल्यांदा परभणीत
Source: Sarkarnama