उत्तराखंडच्या डेहरादूनमधील गुच्चुपानी गुहेत काही पर्यटकांनी DJ लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवत नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनावर प्रश्न उपस्थित झाले असून, सोशल मीडियावर पर्यटकांच्या वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही.
गुच्चुपानी गुहेत DJ लावून पर्यटकांचा डान्स व्हायरल
Source: Lokshahi Marathi