महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक वातावरण नसल्याने उघडीप दिली आहे. हवामान विभागाने २३ ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांसाठी इशारा नसून केवळ गोंदियात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ, २३ ऑगस्टला हलक्या पावसाचा अंदाज
Source: News18 Lokmat