औसा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांच्या कामात अडथळा आणणे, परवानगीशिवाय चित्रीकरण करणे आणि अपशब्द वापरून धमकी दिल्याचा आरोप आहे. शिक्षिका सय्यद समशादबानो यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अभिजीत दिपकेंसह सहा जणांवर शाळेत अनधिकृत प्रवेशाचा गुन्हा
Source: Pudhari