नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर संघटना आणि वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना तत्पर आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले. खासगी रुग्णालये, डॉक्टर आणि शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. रुग्णालय नोंदणी, विमा प्रक्रिया सुलभ करण्यासह डॉक्टरांच्या सुरक्षिततेवरही चर्चा झाली.
कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करणार
Source: Deshdoot