स्मृती इराणींचं तुकाराम ओंबळेंवर भाष्य

स्मृती इराणींचं तुकाराम ओंबळेंवर भाष्य

स्मृती इराणी यांनी वय आणि सामर्थ्यावर भाष्य करताना २६/११चा दाखला देत तुकाराम ओंबळे यांनी कसाबला पकडण्यासाठी तरुणाची वाट न पाहता कृती केल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, वयाने माणसाचं मूल्य ठरत नाही. भारतीय लोकशाहीवर विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies