मानसी साळवीचा हिंदी मालिकेतून अचानक एक्झिटचा खुलासा

मानसी साळवीचा हिंदी मालिकेतून अचानक एक्झिटचा खुलासा

अभिनेत्री मानसी साळवीने 'महादेव अँड सन्स' मालिका सोडण्याचे कारण उघड केले. ती म्हणाली, 'मला निघून जायला सांगितलं होतं.' तिने नखरे नसल्याचा दावा करत ३० वर्षे इंडस्ट्रीत टिकल्याचे सांगितले. मानसी लवकरच 'दिलो की राम लीला'मध्ये दिसणार आहे.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies