वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं अश्विनी भावेंसोबत न बोलण्याचं कारण

वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं अश्विनी भावेंसोबत न बोलण्याचं कारण

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अश्विनी भावेंसोबतच्या न बोलण्यामागील कारण उघड केलं. त्या म्हणाल्या, आमच्यात भांडण नव्हतं, पण स्पर्धा होती. अश्विनीनं ऋषी कपूरसोबत 'हिना' साइन केल्यानं तेढ निर्माण झाली. आता मात्र त्या अश्विनीचं कौतुक करतात.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies