आयफोनवरून वाद, कुटुंबाची डोंगरावरून उडी; घरी एकटाच शेरू

आयफोनवरून वाद, कुटुंबाची डोंगरावरून उडी; घरी एकटाच शेरू

छत्रपती संभाजीनगरात आयफोनच्या हफ्त्यांवरून झालेल्या वादातून चांदगुडे कुटुंबाने खवड्या डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली. १९ वर्षीय कुणाल, वडील मुरलीधर आणि आई संगीता यांचा मृत्यू झाला. आता घरात फक्त त्यांचा कुत्रा शेरू एकटा आहे, जो अन्न-पाणी सोडून मालकांची वाट पाहत आहे.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies