राहुल गांधींचा पुण्यात मोदींवर व्हिडीओ हल्ला

राहुल गांधींचा पुण्यात मोदींवर व्हिडीओ हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला. मुलींच्या शिव्यांबद्दल मोदींनी व्यक्त केलेला 'कल्चरल शॉक' आणि '५० करोड की गर्लफ्रेंड' या व्हिडीओंचा समावेश होता. महिलांना बंधनात ठेवण्याच्या प्रयत्नांना विरोध करत समानतेची मागणी केली.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies