बंगळुरूमध्ये पावसामुळे नितीन शर्मा यांना इंदिरानगर ते विमानतळ प्रवासाला २ तास १५ मिनिटे लागली, त्यामुळे फ्लाईट चुकणार असल्याची भीती होती. मात्र, एअरपोर्टवर DigiYatra आणि कार्यक्षम व्यवस्थेमुळे ते केवळ ९ मिनिटांत डिपार्चर गेटवर पोहोचले. त्यांच्या अनुभवाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, शहरातील ट्रॅफिक आणि एअरपोर्टच्या सुविधांवर चर्चा सुरू आहे.
बंगळुरू ट्रॅफिकमध्ये २ तास, एअरपोर्टवर ९ मिनिटांत गेटवर
Source: Asianet Marathi