पुण्यात विद्यार्थिनींच्या सभेत राहुल गांधींनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. महिलांवरील हिंसाचार, छेडछाड आणि गर्भपाताच्या आकडेवारीवर भाष्य करत तरुणींना समान संधी देण्याची गरज व्यक्त केली. या सभेत हजारो विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
राहुल गांधींचा महिला सुरक्षेवर मोठा दावा
Source: Lokshahi Marathi