जिल्हा बॅंक निवडणुकीवर सामंत यांची सावध भूमिका

जिल्हा बॅंक निवडणुकीवर सामंत यांची सावध भूमिका

सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी महायुतीतून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. तसे न झाल्यास पुढील निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे ते म्हणाले. धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

Source: Sakal

More in Politics

Read the live feed on ZapIndies